Sanga Mi Kay Karu Lyrics
सांगा मी काय करु ,
भक्ति करु का पोट भरु ,
सांगा मी काय करु . . .
भक्ति म्हणते चाल पुढे ,
संसार म्हणतो ये इकडे ,
हे करु का ते करु ,
सांगा मी काय करु . . .
भक्ति विना देव दिसत नाही ,
पैशा विना संसार चालत नाही ,
कोनता मी मार्ग धरु ,
सांगा मी काय करु . . .
भक्ति करुन जो पोट भरेल ,
संत / जग म्हणे त्याला मोक्ष मिळेल ,
वेड्या मानवा तु नको घाबरु ,
सांगा मी काय करु . . .
हा अभंग/गित तुकोजी महाराजांनी लिहिले आहे 'तुकड्या म्हणे' असे त्यांच्या नावानेच प्रसिद्धी द्या.त्यात असा फेरबदल करु नका
जवाब देंहटाएंतुकडोजी महाराजांनी लिहिले आहे
जवाब देंहटाएं